ता. वरुड, जि. अमरावती
मनरेगा, महिला बचत गट, कौशल्य प्रशिक्षण व स्थानिक उद्योग - ग्रामपंचायत बाभुळखेडा
गावातील अकुशल मजुरांना १०० दिवसांचा हमी रोजगार. वृक्षारोपण, सिंचन विहिरी, शेततळी व रस्ते कामांवर रोजगार.
जॉब कार्ड्स: 210 सक्रिय मजूर: 145 वेतन: थेट बँक खात्यात८ सक्रिय महिला बचत गट. संत्रा प्रक्रिया, सेंद्रिय शेती औषधे, शेळीपालन व कुक्कुटपालनासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज सहाय्य.
बचत गट: 8 महिला सदस्य: 96 उलाढाल: ₹18 लाख+प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) अंतर्गत मोबाईल रिपेअरिंग, वेल्डिंग, ड्रिप मेंटेनन्स व टेलरिंग मोफत प्रशिक्षण वर्ग.
प्लंबिंग, वायरिंग, ट्रॅक्टर दुरुस्ती, सेंट्रिंग व गवंडी कामांसाठी गावातील कुशल कामगारांची तत्पर सेवा.
8055274777शेतकऱ्यांना दर्जेदार खते-बियाणे थेट बांधावर आणि संत्रा फळांची थेट व्यापाऱ्यांना विक्री करून मध्यस्थांची दलाली बंद.